चंपाषष्ठीनिमित्त भाविकांचा उत्साह; खंडेरायाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी
Jejuri News: प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मल्हारी मार्तंड श्री खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी जेजुरी गडावर (jejuri gad) सुरू असून आज तिसऱ्या दिवशी मुख्य गाभाऱ्यात फळांची आरास करण्यात आली होती.
Nov 26, 2022, 09:14 PM ISTजेजूरीला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी...
Jejuri Utsav: राज्यात सगळीकडे दिवाळी, नवरात्र आणि गणपतीचा (indian festivals) उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाही भाविकांसाठी आता जेजूरीसाठी (jejuri) देवदर्शनासाठी जाता येणार आहे.
Nov 24, 2022, 06:27 PM IST