jharkhand crime

कोळसा चोरांना पकडण्याऐवजी उचलले रस्त्यावर फेकलेले पैसे; झारखंड पोलिसांचा प्रताप

Jharkhand Police : झारखंड पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पोलीस आरोपींनी वाचण्यासाठी टाकलेले पैसे उचलत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Feb 5, 2024, 04:40 PM IST

वहिनी आणि दीर शूट करायचे न्यूड व्हिडीओ, अन् नंतर कुटुंबासह...; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

झारखंडमध्ये पोलिसांनी सेक्स्टॉर्शन करणाऱ्या वहिनी आणि दीराला अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 मोबाईल फोन सेट आणि 6 सीमकार्ड जप्त केले आहेत.

 

Nov 28, 2023, 04:46 PM IST

नोकरीसाठी मुलाने दिली बापाच्या हत्येची सुपारी; पित्यावर गोळीबारही केला, मग...

Jharkhand Crime : झारखंडमध्ये एका मुलानेच नोकरीसाठी वडिलांची हत्या करण्याचा कट रचल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलाला अटक केली असून हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे.

Nov 20, 2023, 02:12 PM IST

'अति राग आणि....' मुलाने बापाच्या डोक्यात टाकला रॉड, निमित्त ठरला नातू

Jharkhand Crime: घटनास्थळी पोहोचलेले तांडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय सिंह यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. गावातील काली भुईया असे मृताचे नाव आहे. 

Jul 10, 2023, 09:23 AM IST

मामा रुग्णालयाबाहेर गेला अन् तिने बाळाला जळत्या कचऱ्यात टाकलं; मन हेलावून टाकणारी घटना

Jharkhand Crime : एका महिलेच्या नातेवाईकांनी मृत बाळाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू केली असतानाच परिचारिकेने मृतदेह जाळून टाकला आहे. झारखंडमधील माझियान येथे ही घटना घडली असून अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई सुरू केली आहे.

Jun 11, 2023, 04:26 PM IST

खुशीला संपवलं, आता तिच्याकडे जातो... फेसबुक लाईव्ह करत माथेफिरु प्रियकराने घेतला स्वतःचा जीव

Jharkhand Crime : झारखंडच्या रांचीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रेयसीच्या हत्येनंतर प्रियकराने घटनास्थळावरुन पळ काढला होता. पोलीस आरोपी प्रियकराच्या शोधात होते मात्र त्यापूर्वीच त्याने स्वतःलाही संपवलं. फेसबुक लाईव्ह करत प्रियकराने स्वतःची जीवनयात्रा संपवली

May 14, 2023, 03:53 PM IST