jhimma movie

'झिम्मा 2' च्या निमित्तानं अकुंश चौधरीची खास पोस्ट; रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे म्हणाल्या...

Ankush Chaudhari on Jhimma: 'झिम्मा 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून सध्या याची उत्सुकता आता संपली आहे. अभिनेता अकुंश चौधरीनंही यावेळी कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरही गाजतो आहे. 

Nov 25, 2023, 08:54 PM IST

महिला दिनानिमीत्त 'झिम्मा' शुक्रवारपासून चित्रपटगृहात पुन्हा झळकणार

महिला दिनानिमित्त पुन्हा एकदा प्रदर्शित होणार 'झिम्मा' सिनेमा.प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण

Mar 5, 2023, 11:03 PM IST