Jio चा पलटवार! BSNL कडून माघारी येऊ लागले युजर्स; 98 दिवसांच्या प्लानमध्ये काय असं खास?
49 कोटी युजरबेससह जिओ कंपनी देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनली आहे. जिओ आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे स्वस्त प्लान्स ऑफर करते. जिओकडे वेगवेगळ्या किंमतीचे डेटा, कॉलिंग आणि ओटीटी बेनिफिट्स देणारे रिचार्ज प्लान्स आहेत.जिओ यूजर्ससाठी जास्त वॅलिडीटीसोबत डेटा ऑफर करणारे प्लान्स जाणून घेऊया. जिओने काही दिवसांपुर्वी 999 रुपयांच्या प्लानमध्ये प्रीपेड रिचार्ज प्लान आणला होता.
Jan 6, 2025, 02:50 PM ISTJio आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडणार, दिवाळी धमाका ऑफरमध्ये वर्षभर फ्री मिळणार 'ही' सुविधा
Reliance Jio Diwali Dhamaka Offer: दिवाळी धमाका ऑफरमुळे जिओच्या ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काय आहे ही ऑफर? याचा ग्राहकांना कसा होणार फायदा? सविस्तर जाणून घेऊया.
Sep 20, 2024, 08:42 AM ISTJio Recharge : Jio चा स्वस्तात मस्त प्रीपेड प्लान, कमी किमतीत मिळतोय अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट
Jio Recharge Plans : तुम्ही जर जिओ users असाल तर तुमच्यासाठी एक स्वस्तात मस्त प्लान संबंधी या ठिकाणी माहिती देत नाही. या प्लानमध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट मिळणार आहे.
Apr 17, 2023, 12:54 PM ISTJio best Prepaid Plans : 'हे' आहेत Jio चे सर्वात स्वस्त रिचार्ज! दररोज 1GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
Jio best Prepaid Plans: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे दररोज 1 जीबी डेटा ऑफर करणारे अनेक शानदार प्लान्स उपलब्ध केले आहेत. जर तुम्ही दर महिन्याला फक्त काही वेळा इंटरनेट वापरत असाल आणि बहुतेक वेळा कॉलिंगचा वापर करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी 1GB डेटा प्लॅन आणले आहेत, जे खूप किफायतशीर तर आहेतच पण त्याचबरोबर तुम्हाला अनेक फायदेही देतात.
Feb 19, 2023, 02:03 PM ISTRepublic Day 2023: 4G चा फोन मिळतोय फ्री, 2 वर्षासाठी रिचार्ज करावा लागणार नाही, पाहा Offer
Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनानिमित्त रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर्स आणली आहे. ज्या अंतर्गत तुम्ही 4G फोन मोफत घरी आणू शकता. यासह तुम्हाला 2 वर्षापर्यंत वैधता देखील दिली जाईल. आता ही ऑफर काय आहे याबद्दल जाणून घेऊया...
Jan 26, 2023, 02:51 PM IST150 रुपयांनी स्वस्त झाला Jio चा 3 महिन्यांचा रिचार्ज, कसं ते जाणून घ्या
जिओ रिचार्ज नेहमीच चर्चेत असतात. कंपनी वेळोवेळी रिचार्ज प्लॅनमध्ये बदल करत असते.
Aug 3, 2022, 02:58 PM ISTरिलायन्स जिओची जबरदस्त प्रजासत्ताक दिन ऑफर.. मिळणार मोफत डाटा
रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त जिओने आपल्या ग्राहकांसाठी ही ऑफर दिली आहे. यात सध्याच्या १ जीबी डाटा ऐवजी दिवसाला १.५ जीबी डाटा मिळणार आहे. तर ज्यांच्याकडे दिवसाला १.५ जीबी डाटा असेल तर त्यांना २ जीबी डाटा मिळणार आहे.
Jan 23, 2018, 09:36 PM IST