jio vs airtel

आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्त पैसे...; तुम्ही Airtel, Jio वापरता का?

Airtel and Jio Recharge Plans Price Hike: मोबाईलमध्ये डेटा असल्याशिवाय आपली कोणतीही कामे आजकाल पुर्ण होत नाहीत (Price Hikes in Airtel and Jio Plans) ती अपुर्णचं राहतात. त्यातून आता एअरटेल आणि जिओ हे आपल्या रिचार्जच्या किमती वाढवणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

Apr 28, 2023, 11:34 AM IST

Jio vs Airtel: पाहा कोणती कंपनी देते सर्वाधिक फायदा

एअरटेल आणि जिओमध्ये कोणता प्लान कोणते ऑफर देतो, जाणून घ्या.

Jul 13, 2022, 05:48 PM IST

Jio ला टक्कर देत Airtel चा धमाका! दोन जबरदस्त प्लान आणले; फायदे जाणून घ्या

Airtel Launches Two new Disney+ Hotstar Plans: भारती एअरटेलने  (Airtel) यूजर्ससाठी दोन नवीन प्रीपेड प्लान लॉन्च केले आहेत.  

May 5, 2022, 12:31 PM IST

Airtel चा जबरदस्त प्लॅन, फक्त 5 रुपयात मिळणार 1 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

जिओला मागे टाकण्यासाठी Airtel चा धमाकेदार प्लॅन, दोन App चे सबस्क्रिप्शन आणि बरंच काही...

Aug 30, 2021, 08:45 PM IST

एअरटेल केवळ २९ रुपयांत देणार महिन्याचे इंटरनेट

    
    नवी दिल्ली :  पहिल्यांदा किंवा अधून मधून इंटरनेट वापरणाऱ्यांची गरज लक्षात घेऊन एअरटेलने मंगळवारी २९ रुपयात महिन्याचे इंटरनेटसाठी प्रीपेड डेटा पॅक बाजारात आणला आहे. 
    
    ३० दिवसाची वैधता असलेल्या या पॅकमध्ये ७५ एमबी २जी, ३जी किंवा ४ जी डेटा मिळणार आहे. 
    
    ग्राहक आता १ रुपया प्रतिदिन या हिशेबाने महिनाभर ऑनलाइन राहू शकतात.  

Sep 7, 2016, 06:48 PM IST