jitendra awhad whastapp chat screenshot

व्हॉट्सअप चॅटवरून जितेंद्र आव्हाड आणि रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली

व्हॉट्सअप चॅटवरून जितेंद्र आव्हाड आणि रुपाली ठोंबरे यांच्यात चांगली जुंपली आहे. आव्हाड यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियावर शेअर केले. 

Dec 29, 2024, 08:20 PM IST