Maharastra Politics : एकही मंत्री बोलत का नाही? जितेंद्र आव्हाडांनी काढला सरकारचा पाणउतारा, स्पष्ट म्हणाले...
Namo Rozgar Melav in baramati : आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी "नमो रोजगार मेळावा" म्हणजे बेरोजगारांची दिशाभूलच असल्याचं म्हटलं आहे.
Mar 2, 2024, 03:42 PM ISTSupriya Sule : तुतारी चिन्हाबद्दल सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
MP Supriya Sule And MLA Jitendra Awhad On Tutari Symbol
Feb 24, 2024, 12:35 PM ISTPune Crime : ललित पाटीलचं पुढे काय झालं? 2000 किलो एमडी ड्रग्ज सापडल्यावर जितेंद्र आव्हाडांचा खडा सवाल!
Pune MD Drugs Case : पुणे पोलिसांच्या कारवाईनंतर आता या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. अशातच आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुणे पोलिसांवर सडकून टीका केली आहे.
Feb 21, 2024, 07:47 PM ISTMaharastra Politics : 'अजित पवारांचा कट उधळून लावलाय, त्यांना...', जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका!
Jitendra Awhad Statement : पुढील तीन आठवडे निवडणूक आयोगाने दिलेलं नाव कायम राहणार असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशातच जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे.
Feb 19, 2024, 09:30 PM ISTधनंजय मुंडे यांच्यापेक्षा जितेंद्र आव्हाड जास्त काळ पक्षात, शरद पवारांचं सणसणीत उत्तर
Sharad Pawar On Dahnanjay Munde Statement
Feb 17, 2024, 07:05 PM ISTVideo | 'भाषणाची वेळ आली की अजित पवार बाथरुममध्ये लपायचे'; आव्हाडांचा अजित पवारांवर घाणाघात
MLA Jitendra Awhad Target Ajit Pawar
Feb 17, 2024, 01:55 PM ISTJitendra Avhad Tweet | आता काका का? वरून आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा
Jitendra Avhad Tweted on Ajit Pawar
Feb 15, 2024, 09:05 AM ISTशरद पवारांच्या राजकीय हत्येचा कट; जितेंद्र आव्हाडांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
निवडणूक आयोगाच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं मोठे आक्षेप घेतलेत. नेमके काय आहेत, हे आक्षेप?
Feb 7, 2024, 10:29 PM ISTनिवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप
Jitendra Awhad objected to the decision given by the Election Commission
Feb 7, 2024, 08:55 PM ISTMaharashtra Politics | शरद पवारांना संपवण्याचा कट रचला जातोय - आव्हाड
Jitendra Awhad Strong Allegation On Election Commission
Feb 7, 2024, 01:50 PM IST'...नेमका कोणता संजय निवडणूक आयोगाला सगळं सांगत आहे', जितेंद्र आव्हाडांना वेगळाच संशय
Jitendra Awhad: निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला (Ajit Pawar Faction) दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली असून, शंका उपस्थित केली आहे.
Feb 7, 2024, 12:41 PM IST
'84 वर्षाच्या म्हाताऱ्याला संपवायला...', अजित पवारांचा उल्लेख करत आव्हाड संतापले; 'त्यांना मारण्यासाठी...'
Jitendra Awhad on Ajit Pawar: शरद पवारांना (Sharad Pawar) संपवण्यासाठी, मारण्यासाठी, राजकीय हत्या करण्यासाठी मोठा कट रचला जात आहे असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. निवडणूक आयोग कटपुतली आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. निवडणूक आयोग खोटं बोलत आहे किंवा विसरभोळं आहे असंही ते म्हणाले आहेत.
Feb 7, 2024, 12:15 PM IST
'तुमच्या मनातले तोंडात आले आणि..' आव्हाडांचा अजित पवारांना टोला; म्हणाले, 'खरा चेहरा...'
Jitendra Awhad Slams Ajit Pawar Over Comment On Sharad Pawar: "एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची वाट बघणं, याचना करणं कितपत योग्य आहे? आपल्या चुलत्यांच्या मृत्यूची वाट पाहणं हे काय राजकारण आहे का?" असा सवाल विचारण्यात आल्यानंतर अजित पवारांनी दिलेलं उत्तर.
Feb 6, 2024, 09:35 AM IST"नाटकीबाज लोकांनी 'ध' चा 'मा' करून...", शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अजितदादांचं स्पष्टीकरण!
Maharastra Politics : अजित पवार यांनी बारामती दौऱ्यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यावर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिलंय.
Feb 5, 2024, 08:02 PM IST'काकाच्या मरणाची वाट पाहतोय, लाज वाटते अजितदादा...', वादग्रस्त विधानावर जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका!
Maharastra Politics : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार यांच्या (Ajit Pawar) वक्तव्यावर आक्षेप नोंदवत सडकून टीका केली आहे.
Feb 4, 2024, 07:42 PM IST