हा २ हजाराचा फोन घेतला, तर तुम्हाला पॉवर बँकचीही गरज पडणार नाही
JIVI मोबाइल्सने भारतीय बाजारात JIVI N0606 प्लस मोबाइल लॉन्च केला आहे.
Apr 15, 2019, 04:16 PM IST५० दिवस बॅटरी बॅकअप देणारा फोन
मोबाईल फोन निर्माता कंपनी जिवीने शुक्रवारी नवा फीचर फोन सुमो टी३००० लाँच केला. हा फोन एकदा चार्ज केल्यास ५० दिवसांचा बॅकअप देतो असा दावा कंपनीने केलाय.
Apr 23, 2017, 09:11 PM IST