राष्ट्रवादीला ठाण्यात धक्का, संजय भोईर शिवसेनेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2017, 07:35 PM ISTपानसरेंच्या प्रवेशाने भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष आणि राष्ट्रवादीत...
निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांचं पक्षांतर नवं नाही....पिंपरी चिंचवड ही त्याला अपवाद नाही...! राष्ट्रवादीचे तगडे नेते आझम पानसरे यांनी केलेल्या भाजप प्रवेशामुळंही पिंपरी चिंचवड च्या राजकारणात अनेक परिणाम होण्याची चिन्ह आहेत...!
Jan 10, 2017, 10:13 PM ISTसंगीतकार साजिद-वाजिद यांचा भाजपमध्ये प्रवेश
प्रसिद्ध संगीतकार साजिद-वाजिद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Dec 25, 2016, 10:25 PM ISTहोम ग्राऊंडवरच मनसेला खिंडार
मुंबई महापालिका निवडणुकीपर्वी मनसेला लागलेली गळती थांबत नाही आहे. आज दादर विभागातील मनसेचे माजी विभाग प्रमुख प्रकाश पाटणकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला.
Dec 25, 2016, 06:01 PM ISTकाँग्रेस प्रवेशाच्या बातम्यांना हरभजनचा पूर्णविराम
भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग काँग्रेसच्या तिकीटावर पंजाबच्या जलंदर विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या.
Dec 22, 2016, 04:59 PM IST'कोल्हापुरातल्या बड्या नेत्याचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश'
कोल्हापूर जिल्ह्यातला मोठा नेता दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
Nov 25, 2016, 08:42 PM ISTराष्ट्रवादी आणि मनसेला दणका, शिवसेनेत इन कमिंग सुरू
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आयाराम-गयारामचा सुळसुळाट वाढलाय.....शिवसेनेने अन्य राजकीय पक्षातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिका-यांना गळाला लावण्यास सुरुवात केलीये.
Oct 18, 2016, 05:59 PM ISTमिलिंद सोमनची ७५ वर्षीय आईही धावतेय अनवाणी
मॉडल आणि बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमन गेल्या आठवड्यापासून चर्चेत आहे... पण, आता मात्र मिलिंदहून जास्त चर्चेत आलीय ती त्यांची आई...
Aug 4, 2016, 12:10 PM ISTपरवानगी विनाच मलिंगा मुंबई इंडियन्समध्ये ज्वॉईन
श्रीलंका क्रिकेट असोसिएशनने लसिथ मलिंगाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हा जलद गोलंदाज बोर्डाला कोणतीही माहिती न देता आयपीएलमधील मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे.
Apr 17, 2016, 04:27 PM ISTरजनीकांतच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार मराठमोळी राधिका
'लय भारी' फेम राधिका आपटे हिचा बॉलिवूडमधला आलेख दिवसेंदिवस उंचावत चाललाय... आता लवकरच ती ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्यासोबत दिसणार आहे.
Feb 5, 2016, 07:17 PM ISTVIDEO : पाकच्या गुप्तचर संस्थेची 'आयएसआयएस'शी हातमिळवणी?
आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा धुमाकूळ घालणाऱ्या आयएसआयएसचा आता भारतातही शिरकाव झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे भारताचा धोका वाढलाय.
Jan 29, 2016, 03:46 PM IST'एकेबुक' निर्माता अजिंक्य कंपन्यांसाठी बनला 'मोस्ट वॉन्टेड', 2 करोडोंची ऑफर
अवघ्या 20 वर्षांच्या एका मराठमोळ्या तरुणाचं यश तुम्हालाही आनंददायी धक्का देऊ शकतं... अजिंक्य शिवाजी लोहकरे असं या तरुण विद्यार्थ्याचं नाव आहे.
Nov 8, 2015, 03:54 PM ISTबिहार, महाराष्ट्रात आरएसएसला 'भरती'!
देशातल्या बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा फायदा भाजपला झाला. त्यामुळंच देशात भाजपची सत्ता आली. अगदी तसाच लाभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही झालाय. गेल्या 3 वर्षांत संघ कार्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या कैकपटीनं वाढलीय.
Oct 24, 2015, 03:51 PM ISTदोन लहान मुलांना सोडून तरूणी इसीसमध्ये दाखल
ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथील एक २६ वर्षांची तरूणी आपल्या दोन लहान मुलांना सोडून इसिस या दहशतवादी संघटनेत निघून गेल्याचं समोर येत आहे. जस्मिना मिलोव्हानोव्ह असे या तरुणीचे नाव आहे.
May 26, 2015, 07:54 PM ISTमाजी आमदार विनायक निम्हण यांची शिवसेनेत 'घरवापसी'
माजी आमदार विनायक निम्हण यांची शिवसेनेत 'घरवापसी'
Jan 28, 2015, 07:44 PM IST