judge loya death

लोया यांच्या याचिकेबाबत पुढील निर्णय वकीलांशी चर्चा करून घेऊ - पत्रकार बंधुराज लोणे

 न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची नि:पक्षपाती चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात करणारे याचिकाकर्ते पत्रकार बंधुराज लोणे यांनी त्यांच्या याचिकेबाबत पुढील निर्णय हा त्यांच्या वकीलांशी चर्चा केल्यानंतर घेऊ असं म्हटलंय.

Jan 15, 2018, 01:49 PM IST