july 30 what will the last minutes be like

VIDEO : असा असेल याकूबचा शेवटचा 25 पावलांचा प्रवास...

257 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या 1993 च्या बॉम्बस्फोटातला आरोप याकूब मेमन याला 30 जुलै 2015 रोजी नागपूरच्या तुरुंगात फासावर चढवण्यात येणार आहे... सध्या याकूबला ठेवण्यात आलेल्या सेलपासून केवळ 25 पावलांच्या अंतरावर असलेल्या तुरुंगातल्याच एका खुल्या परिसरात याकूबला फासावर चढवण्यात येईल. कशी दिली जाईल ही फाशी... कसा असू शकेल याकूबचा हा शेवटचा प्रवास... पाहा... अॅनिमेशनच्या साहाय्याने... या व्हिडिओच्या माध्यमातून

Jul 28, 2015, 10:50 AM IST