juna furniture trailer

'ज्येष्ठांची व्यथा, मुलाविरुद्ध न्यायलयीन लढाई अन्...', महेश मांजरेकरांच्या बहुचर्चित 'जुनं फर्निचर'चा ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मेधा मांजरेकर, उपेंद्र लिमये, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर आणि सचिन खेडेकर यांची झलक समोर आली आहे. 

Apr 12, 2024, 08:10 PM IST