Vipreet Rajyog: 100 वर्षांनंतर गुरु ग्रहाने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींच्या इच्छा होऊ शकतात पूर्ण
Vipreet Rajyog: विपरीत राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात नव्या करियरच्या संधी येणार आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.
May 20, 2024, 10:02 AM ISTShani Gochar 2023: कुंभ राशीतील शनिचं गुरु ग्रहासोबत अनोखं नातं, अखंड साम्राज्य योगामुळे तीन राशींची चांदी
Shani Guru Gochar: ज्योतिषशास्त्रीय गणितं ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतात. कोणता ग्रह कोणत्या स्थानात आहे आणि कुठे नजर आहे यावर सर्वकाही अवलंबून असतं. शनिदेवांनी 30 वर्षानंतर स्वराशी असलेल्या कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे राशीमंडळात बरीच उलथापालथ झाली आहे.
Jan 17, 2023, 06:30 PM IST