jwala gutta

ज्वाला गुट्टाच्या उपस्थितीत प्लेविन जॅकपॉटमधील १४ विजेत्यांचा गौरव

ज्वाला गुट्टाच्या उपस्थितीत प्लेविन जॅकपॉटमधील १४ विजेत्यांचा गौरव

Aug 6, 2015, 07:01 PM IST

ज्वाला गुट्टाला हायकोर्टाकडून दिलासा

दिल्ली हायकोर्टाकडून बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाला मोठा दिलासा मिळालाय. हायकोर्टानं ज्वालाला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळू द्यावं यासाठी भारतीय बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘BAI’ नं परवानगी द्यावी असं सांगितलंय.

Oct 10, 2013, 03:11 PM IST

ज्वालाच्या `बंड`मिंटन विरोधात आजीवन बंदीची शिफारस

भारतीय बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टावर आजीवन बंदीची कारावाई होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय बॅडमिंटन असोसिएशननं ज्वालावर आजीवन बंदीची कारवाई करावी अशी शिफारस केली आहे.

Oct 6, 2013, 09:09 AM IST

ज्वाला गुट्टा भडकली, देणार प्रत्युत्तर!

इंडियन बॅडमिंटन लीग`ने पूर्वकल्पना न देता बेसप्राईसपेक्षा किंमत कमी केल्याचा आरोप ज्वाला गुट्टा आणि अश्विॅनी पोनप्पानं केला आहे. ज्वालानं आयबीएलच्या ज्वालानं आयोजकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. अस असलं तरी, आयबीएलमध्ये खेळणार असल्याचं ज्वाला गुट्टानं स्पष्ट केलं आहे.

Jul 24, 2013, 10:21 PM IST

आयबीएल सायना नेहवालवर सर्वाधिक बोली!

इंडियन बॅडमिंटन लीगसाठी आज खेळाडूंचा लीलाव झाला. हैदराबाद हॉट्सशॉट्स टीमने लंडन ऑलिम्पिक विजेती सायना नेहवालला १,२०, ००० डॉलर्समध्ये खरेदी केलं.

Jul 22, 2013, 11:36 PM IST

ज्लावा करणार आयटम साँग.... ज्लावा गुट्टाचा जलवा...

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्र गाजवल्यानंतर... भारतीय डबल्स बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा आता टॉलिवूडमध्ये पाय रोवण्यास सज्ज झाली आहे...

Mar 30, 2013, 09:24 PM IST

ग्लॅमरस 'ज्वाला'चा जलवा!

बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा टॉलीवूडमध्ये एन्ट्री करतेय. टॉलीवूडच्या एका चित्रपटात ज्वाला आपल्या डान्सचा जलवा दाखवणार आहे.

Feb 1, 2013, 01:05 PM IST

सायना आली झोकात... विजयी घौडदोड

भारताच्या सर्वाधिक आशा असणाऱ्या 'गोल्डन गर्ल' सायना नेहवाल त्या अपेक्षा आणखी वाढविल्या आहेत. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सायना नेहवालने सोमवारी ऑलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत झोकात प्रवेश केला.

Jul 31, 2012, 07:54 AM IST

'ऑलिम्पिक'मध्ये भारताची सुरूवात पराभवाने

ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरुवात परभवानं झाली आहे. बॅडमिंटनच्या मिक्स डबल्सच्या पहिल्याच राऊंडमध्ये ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजूला पराभवाचा धक्का सहन करावा लगाला आहे. इंडोनेशियाच्या अहमद आणि नातसिरल जोडीनं ज्वाला-दिजूचा 21-16, 21-12 अशी सरळ दोन गेममध्ये पराभव केला.

Jul 28, 2012, 04:08 PM IST