kabir singh film

किरण रावला 'आधी नवऱ्याला विचार' म्हणणाऱ्या संदीप रेड्डी वांगाला आमीरने दिलं उत्तर, म्हणाला, 'Animal, कबीर सिंग हे....'

Aamir Khan on Animal: अॅनिमल (Animal) चित्रपटाचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने (sandeep reddy vanga) किरण रावच्या (Kiran Rao) टीकेला उत्तर देताना तिने आधी आमीर खानचे (Aamir Khan) चित्रपट पाहावेत असा सल्ला दिला होता. यानंतर आता आमीर खानने अॅनिमल, कबीर सिंग (Kabir Singh) चित्रपटावर भाष्य केलं आहे. 

 

Feb 7, 2024, 04:29 PM IST