kalashtami

Kalashtami 2022: कालाष्टमीला हे उपाय करून मिळवा कालभैरवाची कृपा, जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त

Kalashtami 2022: कालभैरव हे भगवान शंकराचा रौद्र अवतार आहे. कालभैरवाला प्रसन्न असले की, जीवनात कोणत्याही अडचणी किंवा दु:ख येत नाही. त्याचबरोबर भगवान शंकराचीही कृपा असते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालाष्टमी असं संबोधलं जातं. ही अष्टमी कालभैरवाला समर्पित आहे.

Dec 12, 2022, 02:29 PM IST