kalatmak yog

Kalatmak Yog: शुक्र-चंद्राने तयार केला कलात्मक योग; 'या' राशींसाठी ठरू शकणार वरदान

Kalatmak Yog 2023: चंद्राच्या गोचरमुळे एक खास राजयोग तयार झाला आहे. शुक्र आणि चंद्राच्या संयोगाने हा योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 8 डिसेंबर रोजी रात्री 9:35 वाजता चंद्र तूळ राशीत प्रवेश केला आहे. 

Dec 9, 2023, 07:50 AM IST

Kalatmak Yog : 'या' राशींच्या नशिबात 13 ऑगस्टपासून पैसाच पैसा! चंद्र आणि शुक्र युतीमुळे कलात्मक योग

Kalatmak Yog : ज्योतिष शास्त्रात शुक्र आणि चंद्र हे दोन्ही सौम्य स्वभावाचं ग्रह मानले जातात. अशावेळी जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा अतिशय लाभदायक असा कलात्मक योग तयार होतो.  या राजयोगामुळे काही राशींचं भाग्य सूर्यासारखं चमकणार आहे. 

 

 

Aug 11, 2023, 07:21 PM IST

Moon Venus Conjunction : चंद्र आणि शुक्राच्या संयोगाने बनणार कलात्मक योग; 'या' राशींसाठी नोकरीत प्रमोशन, पगारवाढीचे योग!

Moon Venus Conjunction : काही योगांचा परिणाम मानवी जीवनावर चांगला होतो तर काहींवर वाईट होतो. असाच आता शुक्र आणि चंद्राच्या संयोगाने कलात्मक योग तयार होत आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना याचे सकारात्मक परिणाम मिळू शकणार आहेत.

Jul 24, 2023, 05:45 AM IST