kalyan crime news

अल्पवीयन मुलाकडून 9 वर्षीय मुलीवर अत्याचार करत हत्या; पोलिसांनी तासाभरात केली आरोपीला अटक

Crime News : कल्याणच्या एसटी आगरच्या जवळ असलेल्या एका हायप्रोफाईल सोसायटीच्या आवारात गुरुवारी पहाटेच्या सुमारास एका मुलीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती

Dec 1, 2022, 07:01 PM IST