kalyan crime news

एकतर्फी प्रेमातून 12 वर्षाच्या मुलीला संपवले; कल्याणच्या घटनेची महिला आयोगानं घेतली गंभीर दखल

कल्याणच्या तिसगाव परिसरात 12 वर्षीय मुलीची 25 वर्षाच्या तरुणाने हत्या केली आहे. एकतर्फी प्रेमातून या मुलीला संपवले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून महिला आयोगाने देखील गंभीर दखल घेतली आहे. 

Aug 17, 2023, 11:21 PM IST

कल्याणमध्ये थरारक घटना, आईसमोरच 25 वर्षीय तरुणाचा 11 वर्षाच्या मुलीवर जीवघेणा हल्ला

कल्याणमध्ये अत्यंत थरारक घटना घडली आहे. एका 25 वर्षीय तरुणाने 11 वर्षाच्या मुलीवर चाकूने हल्ला केला आहे. 

Aug 16, 2023, 09:14 PM IST

जेल मधून सुटल्यावर पहिली बाईक चोरली आणि मग... आरोपीचे कृत्य पाहून पोलिसांनी लावला डोक्याला हात

कल्याण येथील सोनसाखळी चोरांना अटक करण्यात आली आहे. आरोपी महिन्याभरापूर्वीच जेलमधून सुटला होता. 

Jul 27, 2023, 08:53 PM IST

कल्याण मधील प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिरात चोरी; चांदीची गदा पळवली

दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे कल्याणमधील प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरातच चोरट्यांनी डल्ला मारला आहे. 

Jul 25, 2023, 08:19 PM IST

रस्त्यावरचा खड्डा चुकवताना गेला तरुणाचा जीव; सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू

Kalyan Accident : कल्याणमध्ये घडलेल्या या जीवघेण्या अपघातानंतर एकच खळबळ उडाली आहे. खड्ड्यामुळेच तरुणाचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मात्र खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Jul 21, 2023, 10:15 AM IST

कैद्यांकडे सापडले 15 मोबाईल; UP, बिहार नाही तर कल्याणच्या जेलमधील धक्कादायक प्रकार

कल्याणच्या आधारवाडी कारागृहात  कैंद्याकडे 15 मोबाईल सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तत्कालीन कारागृह अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

Jul 12, 2023, 05:45 PM IST

अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना दहा वेळा विचार करा; कल्याणमध्ये डॉक्टरसोबत घडला भयानक प्रकार

Auto Driver Robbed Doctor In Kalyan: रिक्षा चालक व त्याच्या तीन मित्रांनी रिक्षात बसल्यानंतर आधी ओळख दाखवत पार्टीच्या नावाने केली डॉक्टरची केली लूट केली आहे. 

Jun 12, 2023, 05:26 PM IST

घरात एकटी असल्याचे पाहून डाव साधला, शेजाऱ्याचे तरुणीसोबत भयंकर कृत्य, जीवे मारण्याची धमकी दिली अन्...

Kalyan Rape Case: घरात घुसून तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी  मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jun 11, 2023, 08:01 AM IST

Viral Video : कल्याणमध्ये भर रस्त्यात महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; 20 मिनिट सुरू होता राडा

बाईकची एकमेकांना धडक लागली आणि अपघात झाला. या अपघातानंतर महिलांची तुफान हाणामारी झाली. 

Jun 6, 2023, 11:17 PM IST

अर्धनग्न करुन धिंड काढली, नाक घासायला लावले आणि.... कल्याणमध्ये भर रस्त्यात तरुणाला शिक्षा

कल्याणमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मिडिया पोस्टवरुन वाद झाला यानंतर अल्पवयीन तरुणाला भर रस्त्यात तालिबानी शिक्षा करण्यात आली. 

May 20, 2023, 10:11 PM IST

लोकलमध्ये पोलिसही असुरक्षित! चोरट्याने लांबवलं महिला कॉन्स्टेबलचे मंगळसूत्र

Mumbai Local : मुंबईकरांची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल अनेकांच्या प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे. याच मुंबई लोकलमध्ये गुन्हेगारीच्या अनेक घटना देखील घडल्याचे समोर आले आहे. कल्याणध्ये घटलेल्या या धक्कादायक घटनेनंतर लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

May 5, 2023, 01:17 PM IST

धक्कादायक! इन्स्टाग्रामवर मैत्री केली, तिला भेटायला बोलावलं आणि चौघांनी... स्टेशन परिसरात सापडली

Kalyan Crime News : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीवर आरोपीने एका अल्पवयीन मुलीची फसवणूक करुन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींनी अटक केली आहे.

Apr 27, 2023, 10:44 PM IST

Crime News : ...म्हणून पोलिसालाच घेतला चावा; भांडण नवरा बायकोचे शिक्षा मात्र भलत्यालाच

Kalyan Crime News :  कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे.  दोन पोलिस पती-पत्नीचे भांडण सोडवायला गेले होते.  पोलिसाला मारहाण करत चावा घेण्यात आला आहे.  यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

Apr 11, 2023, 05:53 PM IST

बॉल आणण्यासाठी खड्ड्याजवळ गेला अन्... 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह पाहून आईचा टाहो

Kalyan News : अंबरनाथमध्ये दोन दिवसांपूर्वीच दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्येही एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे

Mar 25, 2023, 04:13 PM IST

'पोलीस आहे, बाजूला चल...' तरुणी खाडी किनारी फिरायला आली होती, त्यांनी तिला धमकावलं आणि...

तरुणी आपल्या मित्रासह खाडीकिनारी फिरायला आली होती, तिथे दोन अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी तिला धमकावत बाजूला नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. कल्याणमधली धक्कादायक घटना

Jan 28, 2023, 03:46 PM IST