kalyan

कल्याण- डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवासाचा वेळ कमी होणार, ठाणेकरांचाही फायदा

Thane News : देशभरात मागील काही वर्षांमध्ये रस्ते मार्गानं होणाऱ्या प्रवासामध्ये कमालीचे बदल झाले. मुख्य म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळं याचा फायदा नागरिकांना होताना दिसला. 

 

Feb 20, 2024, 10:20 AM IST

Ganpat Gaikwad shooting: इतक्या टोकाचा निर्णय...; भाजप आमदाराच्या गोळीबारावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ganpat Gaikwad shooting: महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पीटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणावर आता महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर शब्दात टीका केली आहे.

Feb 3, 2024, 08:43 AM IST

'मी गोळीबार केला कारण...', शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर गणपत गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया

या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघेजण जखमी झाले आहेत. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. 

Feb 3, 2024, 12:05 AM IST
Truck Driver Strike Rush On Petrol Pump At Kalyan PT1M10S

Kalyan | कल्याणमध्ये पेट्रोलसाठी तूफान गर्दी

Truck Driver Strike Rush On Petrol Pump At Kalyan

Jan 2, 2024, 02:45 PM IST

कल्याणमध्ये महिला आयुक्तांच्या कारचा पाठलाग करणारा कर्मचारी बडतर्फ; केडीएमसीची कारवाई

kalyan-dombivli news :आयुक्तांच्या कारचा पाठलाग करणाऱ्या कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. केडीएमसी प्रशासनाने चौकशीनंतर ही कारवाई केली. 

Dec 27, 2023, 11:53 PM IST

घुसखोरी दिल्लीच्या संसद भवनात; चौकशी कल्याणमध्ये

 दिल्लीच्या संसद भवनाlतील घुसखोरी प्रकरणाचे कल्याण शहराशी जोडण्यात आले आहे. पोलिस कल्याणमध्ये कसून चौकशी करत आहेत. 

Dec 16, 2023, 07:17 PM IST

Maharastra Politics : लोकसभेला कल्याणमधून भाजप उमेदवार? श्रीकांत शिंदेंना ठरवून टार्गेट केलं जातंय का?

Bjp Candidate In Election Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघावरुन भाजप आणि शिंदे गटात जुंपलीय, भाजपनं थेट कल्याणच्या जागेवर दावा ठोकलाय. 

Dec 4, 2023, 08:21 PM IST

40 मिनिटांचा प्रवास फक्त 4 मिनिटात! विठ्ठलवाडीतून कल्याण नगर महामार्गावर जाण्यासाठी नवा मार्ग

Kalyan Nagar Highway : विठ्ठलवाडीतून आता कल्याण अहमदनगर राष्टीय महामार्गावर जाण्यासाठी नव्या उन्नत मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षात हा रस्ता प्रवाशांच्या सेवेत असणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

Nov 25, 2023, 09:18 AM IST