कल्याणच्या राजकारणात उलथापालथ, ठाकरे-शिंदेंचे जिल्हाप्रमुख एकमेकांना भेटले; काय घडलंय नेमकं?
Kalyan Politics: कल्याणमध्ये राजकीय वातावरण तापले असून सत्ता कुणाच्या हाती जाईल? याबाबत उत्सुकता वाढलीय.
VIDEO | पगारावरुन वाद, शिवसेना पदाधिकाऱ्याला मारहाण
Kalyan Shivsena Rada On Salary Marathi News
ठाकरेंचे 'ते' 11 नगरसेवक गेले कुठे? शिंदेंकडून सातत्याने...
Kalyan UBT 11 Corporator Moves Unknown Place For Getting Calls From Shiv Sena
एकत्र लढून आता आमाने-सामने! शिंदेंनी ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडले? भाजपाकडूनही फोनाफोनी; पुढलं टार्गेट मनसे?
Municipal Corporation Election 2026: राज्यातील 29 महानगरपालिकांचे निकाल लागले असून त्यापैकी 23 महापालिकांमध्ये भाजपा आणि मित्रपक्षांची सत्ता आहे. मात्र असं असतानाही आता भाजपाकडून एका महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांच्या फोडाफोडीचं राजकारण सुरु झाल्याचं वृत्त आहे.
हळद लागली आणि लग्न रद्द झाले; कल्याणच्या हायप्रोफाईल इमारतीत घडला धक्कादायक प्रकार
कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हळदी समारंभानंतर लग्न सोहळा रद्द करण्यात आला आहे.
Navi Mumbai Kalyan Dombivli Thane Election 2026 Results LIVE: नवी मुंबईत भाजपाची एकहाती सत्ता?
Navi Mumbai Kalyan Dombivli Thane Municipal Corporation Election 2026 Result LIVE Updates in Marathi (नवी मुंबई कल्याण-डोंबिवली ठाणे महानगर निवडणूक निकाल लाइव्ह): ठाण्यात शिंदेंच किंग ठरणार की वेगळा निकाल लागणार? नवी मुंबईत गणेश नाईकच किंग की शिंदेंचा प्रभाव दिसणार? कल्याण-डोंबिवलीचा गड भाजपा राखणार का? या सर्व प्रश्नांची उत्तर अन् तिन्ही महानगरपालिकेच्या निकालेच क्षणोक्षणाची अपडेट्स एकाच ठिकाणी...
कल्याणमध्ये भाजपच्या हेमलता पवार आघाडीवर
In Kalyan, BJP’s Hemlata Pawar takes the lead
बालेकिल्ल्यात शिंदेंचं टेन्शन बंडखोरांमुळेच वाढणार? ठाण्यातील Top 10 लढती पाहिल्यात का?
Thane TMC Election Results 2026 Top 10 Big Fights: ठाण्यामध्ये एकूण 131 जागांसाठी मतदान पार पडलं असून शहरातील अव्वल दहा लढायांपैकी चारमध्ये बंडखोरांकडूनच आव्हान देण्यात आल्याने सर्वांचं टेन्शन वाढलं आहे. या दहा जागा कोणत्या जाणून घ्या सविस्तर माहिती...
ठाण्यात EVM पळवलं? शिंदेंच्या घरापासून हाकेच्या अंतरावरवरील मतदारकेंद्रातून अचानक...; पोलिसांना काही कळण्याआधीच...
Thane TMC Election Results EVM: ठाण्यामध्ये ज्या वॉर्डमध्ये बोगस मतदान झाल्याचा दावा करण्यात आला आणि तसे दोन मतदान आढळूनही आले त्याच केंद्रावर रात्री एक अभूतपूर्व गोंधळ झाल्याचं दिसून आल्याने खळबळ उडाली
ठाण्यात तुफान राडा! EVM शी छेडछाड केल्याचा शिंदे सेनेचा आरोप; आयोगाच्या बस आडवून...
Thane TMC Results 2026 EVM Issue: उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये सायंकाळी मतदान संपल्यानंतर रात्री उशीरा तुफान राडा झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे शिंदेंच्या पक्षातील महिला उमेदवारनेच ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला आहे.
कल्याणमध्ये दोन शिवसेना आमने-सामने
Two Shiv Sena factions face off in Kalyan
डोंबिवली पाठोपाठ कल्याण पूर्वेमध्ये राडा पैसे वाटपाचा व्हिडिओ काढल्यानं मारहाण
After Dombivli, in Kalyan East, people were beaten up for making a video of RADA money distribution
कल्याणमध्ये रंगणार राजकीय कलगीतुरा; शिंदेंविरोधात भास्कर जाधव
UBTs Bhaskar Jadhav To Campaign Kalyan Mahapalika Election
1 जानेवारीला सासूने रात्री मित्राला घरी बोलावलं, विधवा सून झोपेत असल्याची संधी साधत तिथेच...; महाराष्ट्रातील हादरवणारी घटना
Kalyan Woman Murder: कल्याण शहरात एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली असून, वालधुनी पुलाखाली सापडलेल्या महिलेच्या मृतदेहामागे कौटुंबिक संपत्तीचा वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोठी बातमी! महाराष्ट्रात BJP चा पहिला विजय; 'त्या' दोघी निवडून आल्या, थेट CM चा कॉल अन्..
Maharashtra Municipal Corporation Election 2 Candidate Won Election: या विजयासहीत भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये आपलं खातं उघडलं असून एक नाही तर दोन उमेदवार अर्ज दाखल केल्यानंतर 24 तासाच्या आत नगरसेवक झालेत. याची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली आहे.
VIDEO | कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेत राजीनामे
Kalyan Dombivali Shivsena People Resign Marathi News
KDMC: कल्याणमधील मेळाव्यात आरोप-प्रत्यारोप! युतीची चर्चा सुरू असताना भाजप-शिंदेसेनेत जुंपली
Kalyan-Dombivli Municipal Corporation: युतीच्या चर्चेत असतानाच भाजप–शिंदेसेनेत वाक्युद्ध रंगल्याच बघायला मिळाले. कल्याणमधील मेळाव्यात आरोप-प्रत्यारोप बघयाला मिळाले
मुंबईकडे येणाऱ्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून 4.5 किलो सोनं चोरीला, डोळा लागला अन् साडेपाच कोटींचे दागिने गायब
सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून साडेपाच कोटींचं सोनं चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.