kama sutra granth

Kama Sutra : जगाला 'कामसूत्र'सारखा ग्रंथ देणारे वात्स्यायन आयुष्यभर का राहिले अविवाहीत?

वात्स्यायन हे आजीवन ब्रह्मचारी होते. त्यांनी कधीच कुठल्या स्त्रीला स्पर्श केला नाही. असे असताना त्यांनी थेट लैंगिक संबधावर भाष्य करणारा 'कामसूत्र'सारखा ग्रंथ कसा लिहिला असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो (Kama Sutra of Vatsyayana).  

 

Mar 1, 2023, 05:06 PM IST