kamal hassan daughter

अभिनेत्री श्रुती हसनला अनोळखी तरुणाकडून आला धक्कादायक अनुभव, एअरपोर्टवर सर्वांसमोरच...

Shruti Haasan Angry: बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसन फॅन फॉलोइंगमुळे ती नाराज झाल्याचे दिसले. श्रुती हासनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती एका चाहत्यावर रागावताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत आहे. नेमकी काय आहे ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.

Sep 18, 2023, 06:40 PM IST