kane stuart williamson

'विराटला मदत करायची काय गरज होती', म्हणणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूला न्यूझीलंडच्या स्टारने दिलं उत्तर, 'आमचा खेळ...'

सेमी-फायनलमध्ये विराट कोहली क्रॅम्पमुळे त्रस्त असताना न्यूझीलंड संघाच्या खेळाडूंनी त्याला मदत केली होती. यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडूने संताप व्यक्त करत टीका केली होती. त्याच्या या टीकेला न्यूझीलंडच्या खेळाडूने उत्तर दिलं आहे.

 

Nov 18, 2023, 04:03 PM IST

'विराटला मदत करायची काय गरज होती?,' ऑस्ट्रेलियन खेळाडू न्यझीलंडवर संतापला, 'तुमची खेळभावना...'

न्यूझीलंडविरोधातील सामन्यात विराट कोहली काही काळासाठी क्रॅम्पमुळे त्रस्त होता. यावेळी न्यूझीलंड संघाने त्याला मदत केल्याने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू संतापला आहे. 

 

Nov 16, 2023, 12:08 PM IST

World Cup 2023: पहिल्या विजयानंतर टीमला मोठा धक्का; दुखापतीमुळे कर्णधार दुसऱ्या सामन्यातून बाहेर

Player Injured: यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात आयोजित केला गेला आहे. दरम्यान दुसऱ्या सामन्यांपूर्वी टीमला एक मोठा धक्का बसला आहे. 

Oct 9, 2023, 12:44 PM IST

अन् अवघ्या एका क्षणात केन विलियम्सनने मॅचचं रूपच पालटलं!

सामन्याचा 'मॅन ऑफ द मॅच' सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनला देण्यात आला आहे.

Oct 7, 2021, 07:49 AM IST