Kirron Kher Covid Positive: अनुपम खेर यांच्या पत्नीला कोरोनाची लागण, ट्विटकरून लोकांना केलं आवाहन
Kirron Kher : कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार सर्वांना या महामारीचा फटका बसत आहे. यामध्ये अनुपम खेर यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे.
Mar 21, 2023, 11:46 AM IST'व्हायरस माझ्या शरीरात पार्टी करतोय...' Kangana Ranaut कोरोनाच्या विळख्यात
बॉलिवूडविश्वात देखील कोरोना डोकंवर काढत आहे.
May 8, 2021, 01:23 PM IST