kangana ranaut marriage plans

'पाच वर्षात लग्न आणि मुलंबाळं...', 36 वर्षीय कंगना रणौतनं सांगितला Wedding प्लॅन

Kangana Ranaut on Wedding : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाविषयी सांगितलं आहे. यावेळी फक्त लग्न नाही तर तिनं तिच्या मुलांच्या प्लॅनिंगविषयी देखील सांगितलं आहे. 

Oct 26, 2023, 03:08 PM IST