kangana ranaut shared nephew name do not gave those names to your baby

कंगना राणौतच्या घरी गोंडस बाळाचं आगमन, नावही सांगितलं, मुलांना 'ही' नावे कधीच देऊ नका

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालंय. कंगनाने या बाळाचे नाव आणि फोटो दोन्ही शेअर केले आहेत. पण यानंतर कंगना चांगली ट्रोल होत आहे. मुलांची ही नावे कधीच ठेऊ नका. कंगना राणौतच्या घरात सध्या आनंदाच वातावरण आहे. यांच्या घरी नवा छोटा पाहुणा आला. कंगना आता आत्या झाली आहे. कंगनाने सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर केले आहेत.  कंगनाचा भाऊ अक्षतला बाळ झालं आहे आणि अभिनेत्रीने तिच्या नवजात भाच्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. 

Oct 20, 2023, 04:09 PM IST