kanni

एका अनोख्या मैत्रीची गोष्ट सांगणार 'कन्नी', टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

ज्याप्रमाणे 'कन्नी' जशी पतंगाला बांधून ठेवते तशीच ही कन्नी सुद्धा मैत्री, प्रेम आणि स्वप्नांना जोडणारी आहे. सर्व वयोगटाला आवडेल असा हा चित्रपट आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Feb 15, 2024, 08:06 PM IST

हृता दुर्गुळे कशी पाहते तिच्या 'नवरोबा'ची वाट, रॅप सॉन्ग एकदा पाहाच

Hruta Durgule : हृता दुर्गुळेच्या आगामी चित्रपटातील रॅप सॉन्ग तुम्ही पाहिलंत का? 

Feb 9, 2024, 01:25 PM IST

'कन्नी'ने साजरी केली मकर संक्रांत; उत्सुकता वाढवणारं पोस्टर प्रदर्शित

नवीन झळकलेल्या पोस्टरमध्ये हृता हार घातलेल्या बिग बेनला मिठी मारताना दिसत असून बाकी कलाकारांच्या चेहऱ्यावरील हावभाव काहीतरी सांगू पाहात आहेत. आता नेमके काय प्रकरण आहे, हे आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळणार असले तरी या पोस्टरने मात्र सिनेरसिकांची उत्सुकता निश्चितच वाढवली आहे. 

Jan 16, 2024, 02:10 PM IST