kanpur news

चेहऱ्यावर सूज, असह्य वेदना... हेअर ट्रान्सप्लान्ट केलेल्या इंजिनिअरने आईच्या मांडीवर सोडला जीव

हेअर ट्रान्सप्लान्ट दरम्यान एका इंजिनिअरने आपला जीव गमावला आहे. हेअर ट्रान्सप्लांटनंतर चेहरा सूजला, खूप असह्य वेदना देखील झाल्या आणि पुढच्या 24 तासात इंजिनिअरने गमावला जीव. 

May 20, 2025, 09:18 PM IST

गर्लफ्रेंडसोबत चाऊमीन खात होता मुलगा; आईने भररस्त्यावर दिला चांगलाच चोप, Video व्हायरल

भर रस्त्यात एका आईने मुलाला बेदम चोप दिला आहे. हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर चांगल व्हायरल झालं आहे. या घटनेचा व्हिडीओ चर्चेचा विषय आहे. 

May 4, 2025, 09:32 AM IST

पतीचा शर्ट घालताच अश्रूंचा बांध फुटला...; कानपूरच्या शुभमचा निपचीत देह पाहून पत्नीचा आक्रोश, प्रत्येकजण हळहळला

Pahalgam Terror Attack: तिच्यासमोरच पतीवर झाडल्या गोळ्या... त्याचा मृतदेह पाहून ऐशान्या सुन्न... पुढे तिनं जे केलं हे त्याहूनही जास्त हादरवणारं 

 

Apr 25, 2025, 11:35 AM IST

हनीमूनवर असलेल्या कपलला नाव विचारलं, नववधूच्या डोळ्यांसमोर पतीच्या डोक्यात गोळी झाडली

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. अनेकांनी जवळच्या माणसांना या हल्ल्यात गमावले आहे.नवविवाहित दाम्पत्यासह वृद्ध व्यक्तींनाही आपला जीव गमवावा लागला आहे. 

Apr 23, 2025, 01:47 PM IST

कानपूरमध्ये पुन्हा ट्रेन घातपाताचा कट, रेल्वे रूळांवर गॅस सिलेंडर ठेवला अन्...

Gas Cylinder On Railway Track: कानपूर येथे एक मोठी दुर्घटना टळली आहे. रेल्वे रूळांवर गॅस सिलेंडर सापडली आहे. 

Sep 22, 2024, 01:21 PM IST

'10 हजार द्या मग...', गंगेत व्यक्ती बुडत असताना सौदेबाजी; पुढे जे घडलं ते माणुसकीला कलंक लावणारं!

Aditya Vardhan Singh: हिंदु धर्मात पवित्र स्थान असलेल्या गंगा नदीपात्रात माणुसकीला कलंक लावणारी घटना नुकतीच समोर आलीय. 

Sep 2, 2024, 01:36 PM IST

क्रुरतेचा कळस! वायूदलाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलाचा छळ, प्रायव्हेट पार्टला विट बांधली आणि...

ऑनलाईन गेम खेळण्यासाठी दिलेले 20 हजार रुपये वसूल करण्यासाठी एका अल्पवयीन मुलाचा क्रुर छळ करण्यात आला. या प्रकरणातील पीडित मुलाने आपल्यावर करण्यात आलेल्या छळाची पोलिसांनी माहिती दिली आहे. हे सहा दिवस नरकापेक्षा कमी नसल्याचं पीडित मुलाने म्हटलंय.

May 7, 2024, 05:09 PM IST

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कालीमातेच्या भूमिकेत असलेल्या 14 वर्षांच्या मुलाने एका मुलाचा गळा चिरला आहे. 

May 5, 2024, 03:43 PM IST

विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मुलाने केली आईची हत्या; नंतर वडिलांकडे वळताना हात थरथरु लागले, अखेर...

विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर यमुना नदीच्या किनारी त्याने मृतदेह फेकून दिला. पण हात थरथरु लागल्याने तो वडिलांची हत्या करु शकला नाही. 

 

Feb 22, 2024, 04:16 PM IST

...अन् 8 दिवसांनी माकडाचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला; शहरात एकच खळबळ; करणार पोस्टमॉर्टम

कानपूरमध्ये एका माकडाच्या मृत्यूवरुन गदारोळ माजला आहे. एअर गनने गोळी घालून माकडाची हत्या केल्याचा आरोप आहे. हिंदू संघटना याविरोधात आंदोलन करत असून, पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

 

Jan 24, 2024, 06:07 PM IST

दैव बलवत्तर! धावत्या ट्रेनमध्ये महिलेला निर्वस्त्र करुन नदीत फेकले, तरीही वाचले प्राण

Crime News Today: कानपूरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेला धावत्या ट्रेनमधून धक्का देण्यात आला त्यात ती गंभीर जखमी झाली आहे. 

 

Jan 2, 2024, 01:37 PM IST

काकाने आईसोबत केलेली मस्करी मुलाच्या जिव्हारी, 11 वर्षांच्या चिमुरड्याने घेतला गळफास

 मुलाच्या काकाने त्याच्या आईची मस्करी केली. काकाची मस्करी त्याला चांगलीच खटकली. नाराज झालेल्या मुलाने धक्कादायक पाऊल उचलले आहे. मुलाने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केली आहे. 

Dec 16, 2023, 05:20 PM IST

बकरीने दिला माणसासारखा चेहरा असणाऱ्या बाळांना जन्म, पण 5 मिनिटातच मृत्यू; फोटो पाहून सगळे हैराण

पशुपालन करणाऱ्या कमलेश दोहरे यांच्या बकरीने मंगळवारी दोन बाळांना जन्म दिला होता. हे कोकरु प्रसूतीकाळ पूर्ण होण्याआधीच जन्माला आल्याचं दिसत होतं. दरम्यान, त्यांच्या चेहऱ्याचा आकार हा माणसाच्या बाळाप्रमाणे होता. 

 

Nov 22, 2023, 03:59 PM IST

कुलदीप यादवच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला, फायनलमधल्या भारताच्या पराभवानंतर अलर्ट

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेटने पराभव केला. या पराभवानबरोबरच 140 कोटी भारतीयांचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नही भंगलं.

Nov 21, 2023, 02:28 PM IST

शिक्षिकेचं दहावीच्या विद्यार्थ्यावर जडलं प्रेम, मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिने...

प्रसिद्ध शाळेतील एका शिक्षिकेने दहावीच्या विद्यार्थ्यावर प्रेम जडलं असून त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिने...हा धक्कादायक भारतात घडला आहे. 

Oct 15, 2023, 04:01 PM IST