kantara in hindi

Weekend Mood : घरबसल्या OTT वर घ्या 'या' चित्रपट आणि Web Series चा आनंद

Weekend ला कोणते चित्रपट आणि वेब सीरिज पाहायचे प्रश्न पडला असेल तर नक्कीच वाचा...

Dec 9, 2022, 01:40 PM IST

Kantara Hindi On OTT : अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली, जाणून घ्या 'कंतारा' हिंदीमध्ये कधी आणि कुठे पाहू शकता

ऋषभ शेट्टी स्टारर कांतारा अखेरीस हिंदीमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे.

Dec 6, 2022, 08:06 PM IST

Kantara या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित! हिंदीत कधी येणार? चाहत्यांची मागणी

Kantara On OTT: कांतारा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात चांगली कमाई करत आहे. ऋषभ शेट्टीचा हा चित्रपट होऊन जवळपास दीड महिना झाला आहे. तरी या चित्रपटाबाबत उत्सुकता कमी झालेली नाही. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Nov 23, 2022, 06:54 PM IST

ना प्रमोशन, ना झगमगाट... आठवड्याभरातच 'कांतारा'ने कमावले इतके कोटी

सध्या कांतारा चित्रपटाचे नाव सर्वाच्यांच ओठांवर आहे

Oct 21, 2022, 05:37 PM IST