kareena kapoor taimur ali khan

VIDEO: 'या' महागड्या शाळेत शिकतोय तैमूर; युनिफॉर्म घालून पहिल्यांदाच झाला स्पॉट

Taimur Ali Khan in Uniform: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे तैमूर अली खानची. यावेळी तो शाळेत जायला निघाला होता. त्यानं युनिफॉर्म घातला होता. तो धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो आहे. तुम्हाला माहितीये का की त्याची फी किती आहे? 

Oct 27, 2023, 02:30 PM IST

Taimur Ali Khan सारखा हुबेहुब दिसणारा हा चिमुकला आहे तरी कोण?

करीना कपूर खान आणि सैफ अली खानचा मोठा मुलगा तैमूर अली खान सोशल मीडियावर चर्चेत असतो.

Oct 27, 2021, 04:32 PM IST