karjat

अंबरनाथ-कर्जत दरम्यान शटल सेवा सुरू

 अंबरनाथ-कर्जत दरम्यान शटल सेवाही सुरू करण्यात आली आहे, अशा माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. 

Dec 29, 2016, 08:52 AM IST

मध्य रेल्वे विस्कळीत, कल्याण ते कर्जत वाहतूक पूर्णत: ठप्प

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी ६.०८ वाजण्याच्या दरम्यान मुंबई - अंबरनाथ लोकलचे पाच डबे रुळावरुन घसल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

 

Dec 29, 2016, 07:13 AM IST

कर्जत बलात्कार-हत्या प्रकरणावरूनही सरकारला घेरण्याचे विरोधकांचे संकेत

विरोधकांनी अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणावरूनही सरकारला घेरण्याचे संकेत दिले आहेत.

Jul 17, 2016, 06:57 PM IST

भुशी धरणावर पर्यटक देतायंत मृत्यूला आमंत्रण

पावसाचे आगमनानंतर लोणावळा शहरातील पर्यटकांची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भुशी धरणावर पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी भुशी धरणाच्या पाण्यात आपल्या अतिउत्साहीपणामुळे बळी जाणाऱ्या युवकांची संख्या लक्षात घेवून या धरणाची मालकी असणाऱ्या मध्य रेल्वेने धरणाच्या मुख्य भिंतीवर तारेचे कंपाऊंड घातले आहे. मात्र दिलेल्या सुचानाकडे दुर्लक्ष करून आणि हे कंपाऊंड ओलांडून धरणाच्या पाण्यात उतरणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होताना दिसत नाही.  

Jun 26, 2016, 08:28 PM IST

कर्जतच्या 'त्या' कॉलेजमध्ये झाले होते सैराटचे शूटिंग

सैराट चित्रपटाला सध्या महाराष्ट्रात अफाट यश मिळतेय. त्यातील कलाकार, अजय-अतुलचे संगीत, दमदार अभिनय, डॉयलॉग्ज यांची तर चर्चा सुरु आहेच. मात्र चित्रपटासाठी निवडलेली ठिकाणेही या चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आलीत. 

May 10, 2016, 11:18 AM IST

पार्टीसाठी खर्च न करत गतीमंद मुलांना केली मदत

पार्टीसाठी खर्च न करत गतीमंद मुलांना केली मदत

Jan 2, 2016, 09:41 PM IST

झी हेल्पलाईन : राज्यातल्या श्रीमंत महापालिकेचा भोंगळ कारभार

राज्यातल्या श्रीमंत महापालिकेचा भोंगळ कारभार

Aug 15, 2015, 09:27 PM IST