karnataka

आगीत तेल ओतण्याचे काम करु नये; दिल्लीतील बैठकीनंतर शिंदे-फडणवीस यांचा इशारा

कर्नाटक आणि महाराष्ट्रात ज्या घटना होत होत्या त्या पार्श्वभूमीवर मराठी जनतेवर कोणताही अन्याय होऊ नये अशी भूमिका आमची होती. गृहमंत्र्यांनी शांततेचं वातावरण निर्माण करण्याच्या सूचना दोन्ही राज्यांना दिल्या आहेत.  कर्नाटक सरकारनंही ते कबूल केल असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

Dec 14, 2022, 08:40 PM IST

Maharashtra Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटणार?, दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत

Maharashtra - Karnataka Border Dispute :अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटण्याची शक्यता आहे.  

Dec 14, 2022, 12:16 PM IST

Border Dispute : राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो, तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद का नाही? - संजय राऊत

Maharashtra - Karnataka Border Dispute : सीमाभाग हा मराठी अल्पसंख्यांक आहे. येथे मराठी लोकांवर अत्याचार केले जात आहे. न्यायालयात अनेक प्रकरणे आहेत म्हणून केंद्राने हस्तक्षेप करायचा नाही का ? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी विचारला आहे.

Dec 14, 2022, 11:13 AM IST

Zika virus : 5 वर्षांच्या चिमुकलीला झिकाची लागण; आरोग्य विभाग Alert

Zika virus in karnataka: नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालामध्ये पाच वर्षांच्या मुलीला झिकाची लागण झाल्याची माहिती समोर आली. 

 

Dec 13, 2022, 09:37 AM IST

Maharashtra Karnataka border dispute : एकनाथ शिंदे आणि बसवराज बोम्मई यांच्यात सीमावादावर चर्चा

महाराष्ट्राचे मुख्मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (basavaraj bommai) यांच्यात चर्चा झाली आहे.  

Dec 12, 2022, 04:54 PM IST

महाराष्ट्रातील 150 गाव इतर राज्यात जाण्याच्या तयारीत; सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात याचिका

150 गावांपैकी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील 25 गाव हे गाव तेलंगणामध्ये जाऊ इच्छितात. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यांतील 40 गावं जे कर्नाटकमध्ये जाऊ इच्छितात. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील चार गावांनी मध्यप्रदेशमध्ये जाण्याची भूमिका घेतली आहे.

Dec 10, 2022, 06:57 PM IST