करवा चौथला महिला चाळणीतूनच का पाहतात पतीचा चेहरा? चंद्र थेट का पाहता येत नाही? कारण अतिशय रंजक
Karva Chauth 2024: करवा चौथ हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख सण आहे. भारताता अनेक महिला करवा चौथचे व्रत ठेवतात. चंद्राचे दर्शन घेऊन अर्घ्य दिल्यावरच व्रत सोडले जाते. हे व्रत सर्वात कठीण व्रतांपैकी एक मानले जाते. हे व्रत सूर्योदयापासून चंद्रदर्शनापर्यंत रात्री अन्न किंवा पाणी न घेता पाळले जाते. या व्रतातील खास आकर्षण म्हणजे संध्याकाळी चंद्र दिसल्यानंतर महिला आपल्या पतीचा चेहरा चाळणीत बघतात. पण नेमकं यामागील कारण काय आहे? जाणून घेऊया या प्रथे मागील धार्मिक आणि सांस्कृतिक कारण.
Oct 18, 2024, 03:47 PM IST