kedar yog in kundli

Kedar Yog: 500 वर्षांनी तयार होणार शुभ केदार योग; 'या' राशी अनुभवणार सुखाचे क्षण

Kedar Yog In Kundli: यंदाच्या वेळी तब्बल 500 वर्षांनी हा राजयोग तयार होतोय. यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकणार आहे. यावेळी कुटुंबात असलेल्या समस्या संपुष्टात येणार आहेत. 

Feb 3, 2024, 09:12 AM IST