ken griffin billionaire boss

बॉस असावा तर असा...तब्बल 10 हजार कर्मचारी आणि त्यांच्या फॅमिलीला दिले मोठं गिफ्ट

अमेरीकन व्यायसायिक केन ग्रिफिन (Ken Griffin) (54 वर्षीय) फ्लोरिडाचे रहिवासी आहेत. ग्रिफिन हे सिटाडेल आणि सिटाडेल सिक्युरिटीजचे मालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2600 अब्ज रुपये आहे. या गिफ्रिन यांनी आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मोठे सरप्राईज दिले आहे. 

Dec 8, 2022, 05:05 PM IST