ketaki chitale in police custody

'शरद पवारांबाबत जे लिहिलं गेलं ती एक विकृती' अजित पवारांनी सुनावलं

'इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची कधीही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती'

May 14, 2022, 06:16 PM IST

शरद पवार यांच्या विरुद्ध पोस्ट केतकी चितळेला भोवली, पोलिसांची पहिली कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Sharad Pawar) यांच्या विरोधातील आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळेला (Ketki Chitale) चांगलंच महागात पडलंय.

 

May 14, 2022, 05:18 PM IST