khandoba navratri puja vidhi

Margashirsha 2023 : यळकोट यळकोट जय मल्हार! खंडोबा षडरात्र उत्सव म्हणजे काय ? खंडोबा नवरात्र घटस्थापना कशी करावी?

Khandoba Navratri 2023 :  मार्गशीर्ष महिन्यातील प्रतिपदा तिथीपासून म्हणजे 13 डिसेंबरला खंडोबा षडरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. हा उत्सव चंपाषष्ठीपर्यंत असतो. सोमवारी 18 डिसेंबरला चंपाषष्ठी असते. यालाच खंडोबा नवरात्र असंही म्हणतात. 

Dec 12, 2023, 05:33 PM IST