kharghar

पाळणाघरात चिमुरडीला मारहाणप्रकरण : तपास अधिका-यांना हटवलं

खारघरमध्ये पाळणाघरात लहान मुलीला झालेल्या मारहाणप्रकरणी तपास  करणा-या अधिका-यांना हटवण्यात आलं आहे. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला आहे.

Nov 27, 2016, 09:11 AM IST

खारघर पाळणाघर मुलीला मारहाण प्रकरणी खुनाचा प्रयत्न गुन्हा दाखल

 खारघर मधील पाळणाघरात दहा महिन्याच्या बाळाला जबर मारहाण केल्या प्रकरणी खारघर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल केला आहे, तसेच पाळणाघराची मालक प्रियंका निकमचा जामीन अर्ज रद्द करण्याबाबत देखील सत्र न्यायालयात गेल्याचे सांगण्यात आले, खारघरमधील पाळणाघरात मुलांची काळजी न घेता त्यांना इजा पोहचविण्याची दुसरी घटना आहे.

Nov 25, 2016, 08:09 PM IST

खारघरमधील पूर्वा प्ले स्कूलची शिवसेना, शेकापकडून तोडफोड

खारघरमधील पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरीच्या कार्यालयाबाहेर शिवसेना आणि शेकापच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. इथल्या पाळणाघराची तोडफोड करण्यात आली. 

Nov 25, 2016, 02:14 PM IST

प्ले स्कूलमधील मुलीला धरून आपटले...

माणसातल्या क्रूरतेचा भयंकर चेहरा नवी मुंबईतल्या खारघरमध्ये पाहायला मिळाला. खारघर सेक्टर दहामधल्या पूर्वा प्लेस्कूल अँड नर्सरीमधली ही संतापजनक घटना आहे. 

Nov 24, 2016, 09:12 PM IST