kharghar

चारित्र्याच्या संशयावरून शिक्षिकेची पतीकडून हत्या

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन नवऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना खारघर सेक्टर-११ मधील केंद्रीय विहार सोसायटीमध्ये घडली. 

Jan 27, 2016, 01:43 PM IST

घरात आढळला अडीच फुटांचा नाग

खारघरमध्ये सहाव्या मजल्यावर घरात घुसलेल्या नागाला पकडण्यात अखेर सर्पमित्रांना यश आलंय. खारघरच्या सिंग कुटुंबियांच्या घरी सहाव्या मजल्यावर लहान मुलांच्या खेळण्याच्या बॉक्समध्य़े नाग आला होता.

Nov 28, 2015, 08:29 AM IST

ट्रकने उडालेला दगडाने घेतला टॅक्सीतील प्रवाशाचा जीव

मुंबई - पुणे महामार्गावर कामोठे ते तुर्भे दरम्यान रस्ता बनवण्याचे काम सुरु आहे. या दरम्यान, रस्त्यावर अनेक दगड पडलेले असून रस्त्यावरील एक दगड ट्रकने उडाल्याने चालत्या टॅक्सीवरील काचेवर आदळला. दगडाने काच तुटली आणि टॅक्सीतील प्रवाशाला लागला. या अपघातात प्रवाशी जागीच ठार झाला.

Mar 15, 2014, 10:55 PM IST

`सिडको`ची बहुप्रतिक्षित घरं सर्वसामान्यांसाठी खुली!

सर्वसामान्यांसाठी ‘सिडको’नं खुशखबर दिलीय. सिडकोनं खारघर सेक्टर ३६ मध्ये उच्च आणि मध्यम उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणाऱ्या १,२४४ घरांसाठी नोंदणी आजपासून (१६ जानेवारी) सुरू केलीय.

Jan 16, 2014, 08:50 PM IST

पतीच्या प्रेयसीवर पत्नीनेच घडवला बलात्कार

पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पतीला वाचविण्यासाठी पत्नीनेच त्याच्या प्रेयसीवर तिघांना सामूहिक बलात्कार करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. महिलेनेच बलात्काराचा कट रचल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Apr 22, 2013, 02:01 PM IST