khesari lal yadav photo

Khesari Shirtless: अभिनेता 'शर्टलेस' झाल्यानं कार्यक्रमात चेंगराचेंगरी, प्रेक्षकांची तोडफोड अन्...पाहा Video

Actor Khesari Lal Yadav:  चाहत्यांनी त्याला शर्ट काढण्याची मागणी (Shirtless) केली. त्यानंतर उत्साहाच्या भरात खेसारीने सर्वांसमोर शर्टलेस झाला. त्यानंतर चाहत्यांनी जोरदार गोंधळ घातला. 

Nov 2, 2022, 08:11 PM IST