kiara advani siddharth malhotra

कियारा अडवाणीच्या मिनी स्कर्टची किंमत वाचून बसेल धक्का, तुमच्या महिन्याच्या पगारापेक्षाही जास्त

Kiara Advani Mini Skirt Price: सध्या चर्चा आहे ती म्हणजे कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांच्या आगामी चित्रपटाची. सध्या ते त्यांच्या आगामी सत्यप्रेम की कथा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत आणि त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Jun 25, 2023, 05:21 PM IST

Sidharth-Kiara : 'या' दिवशी सिद्धार्थ-कियारा अडकणार लग्नबंधनात

Sidharth-Kiara Marriage : सिद्धार्थ-कियाराच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाचं मुहूर्त ठरला आहे. 

Oct 30, 2022, 03:38 PM IST

ज्येष्ठ नागरिकांची काळजी दाखवत भर गर्दी अडकलेल्या Kiara चा Video Viral होताच Urfi Javed चीच का झाली चर्चा?

नुकताच अभिनेत्री कियारा अडवाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Oct 13, 2022, 01:25 PM IST

अर्रsss! आधी प्रियकरानं साथ सोडली, नंतर ड्रेसनं.... किआरावर भर कार्यक्रमाच संकट

यावेळी मात्र तिचा हा ड्रेस तिची साथ देताना दिसला नाही. 

 

Apr 30, 2022, 12:51 PM IST

Kiara Advani नववधुच्या रुपात, गुपचुप उरकलं लग्न?

कियारा आडवाणी अडकली लग्नबंधनात, अगदी खासगी सोहळा? 

Mar 16, 2022, 02:06 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x