kiara sidharth pregnancy rumours

खरंच कियारा आई होणार? कार्तिक आर्यनसोबतचा 'तो' फोटो ठरला चर्चेचं कारण

Kiara Advani Pregnancy Rumours: स्वरा भास्करने खुशखबरी दिल्यानंतर आता कियारा अडवाणीदेखील लवकरच आई होणार असल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. 

Jun 25, 2023, 03:59 PM IST