महिलांनो तब्येत सांभाळा! 30 वर्षानंतर किडनी आजारात पुरुषांपेक्षा महिला पुढे, जाणून घ्या कारणे
Kidney Disease Symptoms : किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. युरिया, क्रिएटिनिन, ऍसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्त फिल्टर करण्यासाठी हे प्रामुख्याने जबाबदार आहेत.
Jun 3, 2023, 03:49 PM ISTSigns of Kidney Problem : किडनी खराब होण्याची 'ही' 5 चिन्हे चुकूनही दुर्लक्ष करू नका; नाहीतर होईल हा गंभीर आजार
किडनी हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही कारणाने किडनीमध्ये अडथळा निर्माण झाला किंवा तो बिघडला तर त्यामुळे रुग्णाचा जीवही धोक्यात येऊ शकतो.
Nov 13, 2022, 03:29 PM IST