Food For Kidney: किडनी निकामी होण्यापासून टाळायचे असेल तर, या पदार्थांना द्या प्राधान्य
Best Kidney Cleanse Remedies: मूत्रपिंड (Kidney) हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तो फिल्टर म्हणून काम करतो आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो. किडनीची विशेष काळजी न घेतल्यास ती निकामी होण्याची शक्यता जास्त वाढते.
Aug 12, 2022, 08:50 AM IST