kisan samman nidhi yojana

सरकारी कर्मचाऱ्यांचा सरकारी योजनेवरच डल्ला, पीएम किसान योजनेची रक्कम लाटली

सरकारी कर्मचाऱ्यांनीच सरकारी योजनेवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीतून समोर आलाय. अपात्र असतानाही सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेतला. सरकारी कर्मचाऱ्यांनी अपात्र असतानाही स्वत:ला पात्र कसं दाखवलं? पाहुयात.. 

Oct 18, 2023, 07:45 PM IST

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आता 6 हजारांऐवजी 12000 रुपये मिळणार? सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

PM Kisan Samman Nidhi Yojana: केंद्र सरकार आणखी काही 12 योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी किसान सन्मान योजनेच्या निधीची रक्कम सहा हजारांपासून 12 रुपये करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.  

Jun 29, 2023, 09:32 AM IST

किसान सन्मान निधी योजनेत बदल करण्याचा सरकारचा निर्णय

या निर्णयांमुळे ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Mar 1, 2019, 02:26 PM IST