kitchen jugaad video

Kitchen Tips : कांद्याचा असाही उपयोग! रात्री झोपण्यापूर्वी वॉश बेसिनमध्ये कांदा फिरवा अन् बघा चमत्कार

Wash Basin Cleaning: काळेकुट आणि मळकट असेलचे घरगुती बेसिन ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तुमचे बेसिन कितीह घासल्यानंतर चकचकीत आणि स्वच्छ होत नसेल तर काही सोप्या टीप्स...  

Jan 14, 2024, 02:59 PM IST

Kitchen Tips : तुम्ही कधी गॅसवर मीठ टाकलं का? VIDEO पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही

Kitchen Tips Video : तुम्ही कधी गॅसवर मीठ टाकलं आहे का? हो गॅसवर..याचा काय फायदा होतो याचा जबरदस्त असा किचन जुगाडकिचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. तुम्हाला असा विचित्र वाटेल. पण, परिणाम पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल.

Jan 6, 2024, 05:44 PM IST

Kitchen Jugaad Video : तुम्ही फ्रीजमध्ये कधी चहा ओतलाय? परिणाम पाहाल तर थक्क व्हाल

Kitchen Jugaad Video : अनेकजण चहा शिल्लक राहीला की फ्रीजमध्ये ठेवतात. पण चहा असाच फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी किंवा कपात ओतण्याऐवजी तो फ्रिजमध्ये ओतून पाहा... परिणाम पाहाल तर तुम्ही थक्क होऊन जाल.   

Jan 4, 2024, 04:11 PM IST

Kitchen Tips : हातातील बांगडी तांदळात टाकून तर पहा; आम्ही नाही, हा Video सांगतोय सर्वकाही

kitchen tips in Marathi : स्वयंपाक घरातील गृहीणींकडे नेहमी काही ना काही घरगुती जुगाड असतात. अशाच एका गृहिणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये तिने तांदळात बांगडी टाकण्याचा नेमका काय फायदा होतो ते दाखवला आहे. 

May 30, 2023, 12:52 PM IST