kolhapur zp

कोल्हापूर जि.प.वर देखील 'सत्ता बदलाचं वारं'

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक होत आहे.

Jan 2, 2020, 09:47 AM IST

काँग्रेसमध्ये घराणेशाहीच वरचढ?

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून ४ उमेदवार इच्छुक आहेत. यामध्ये राजकीय नेत्यांच्याच नव्या पिढीचा समावेश आहे.

Mar 21, 2012, 10:09 AM IST