koligeet

आदित्य ठाकरेंनी धरला वरळीतील कोळी बांधवांसोबत ठेका, होलिका मातेला घातलं 'हे' साकडं

वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी कोळीवाड्यातील होळीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी वरळीकरांसोबत ठेकाही धरला. 

Mar 24, 2024, 05:10 PM IST