kombadi distribution

गटारीनिमित्त मुंबईत BJP कडून कोंबडी वाटप कार्यक्रम? बॅनरचा फोटो व्हायरल झाला अन्...

Gatari Kombadi Distribution By Mumbai BJP: मुंबईमधील दादर येथील प्रभादेवी नाक्यावर हा कार्यक्रम 15 जुलै 2023 रोजी होणार असल्याचं व्हायरल झालेल्या पोस्टर आणि बॅनर्सवर म्हटलं आहे. हा कार्यक्रमासंदर्भात आता भाजपाच्या पदाधिकाऱ्याने स्पष्टीकरण दिलं आहे.

Jul 15, 2023, 01:45 PM IST